योहान १३:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ येशूने वल्हांडण सणाच्या आधीच ओळखलं होतं, की आता हे जग सोडून पित्याकडे जायची+ त्याची वेळ आली आहे.+ त्यामुळे, जगात त्याचे स्वतःचे जे होते आणि ज्यांच्यावर त्याचं प्रेम होतं, त्यांच्यावर त्याने शेवटपर्यंत प्रेम केलं.+
१३ येशूने वल्हांडण सणाच्या आधीच ओळखलं होतं, की आता हे जग सोडून पित्याकडे जायची+ त्याची वेळ आली आहे.+ त्यामुळे, जगात त्याचे स्वतःचे जे होते आणि ज्यांच्यावर त्याचं प्रेम होतं, त्यांच्यावर त्याने शेवटपर्यंत प्रेम केलं.+