दानीएल ७:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ रात्रीच्या वेळी मला जे दृष्टान्त दिसले त्यांत मी पुढे पाहिलं, की मनुष्याच्या मुलासारखा कोणीतरी आकाशातल्या ढगांबरोबर येत होता.+ मग जो ‘अति प्राचीन’+ होता त्याच्यासमोर जाण्याची त्याला परवानगी देण्यात आली. आणि त्यांनी त्याला त्याच्याजवळ नेलं.
१३ रात्रीच्या वेळी मला जे दृष्टान्त दिसले त्यांत मी पुढे पाहिलं, की मनुष्याच्या मुलासारखा कोणीतरी आकाशातल्या ढगांबरोबर येत होता.+ मग जो ‘अति प्राचीन’+ होता त्याच्यासमोर जाण्याची त्याला परवानगी देण्यात आली. आणि त्यांनी त्याला त्याच्याजवळ नेलं.