वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ५०:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ६ मला फटके मारणाऱ्‍यांपुढे मी आपली पाठ केली,

      आणि दाढी उपटणाऱ्‍यांपुढे मी आपले गाल केले.

      अपमान होत असताना आणि माझ्यावर थुंकलं जात असतानाही

      मी माझं तोंड लपवलं नाही.+

  • यशया ५३:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ३ त्याला तुच्छ समजण्यात आलं आणि लोकांनी त्याला टाळलं,+

      दुःख काय असतं हे त्या माणसाला चांगलं समजत होतं, आणि आजारपण काय असतं हे त्याला चांगलं माहीत होतं.

      त्याचा चेहरा जसा काय आमच्यापासून लपलेला होता.*

      त्याला तुच्छ समजण्यात आलं, आणि आम्ही त्याची काहीच किंमत केली नाही.+

  • मत्तय २६:६७, ६८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६७ तेव्हा, ते त्याच्या तोंडावर थुंकले+ आणि त्याला बुक्क्या मारू लागले.+ काही जणांनी त्याच्या थोबाडीत मारल्या,+ ६८ आणि ते म्हणू लागले: “ख्रिस्त आहेस ना तू? मग भविष्यवाणी कर आणि तुला कोणी मारलं ते सांग.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा