वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लूक ३:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ योहान त्या सगळ्यांना म्हणाला: “मी तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा देतो, पण जो येणार आहे त्याला माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे. मी तर त्याच्या जोड्यांचे बंद सोडायलाही योग्य नाही.+ तो तुम्हाला पवित्र शक्‍तीने आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल.+

  • योहान १:२६, २७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ योहानने त्यांना उत्तर दिलं: “मी पाण्यात बाप्तिस्मा देतो. पण तुमच्यामध्ये असा एक जण आहे, ज्याला तुम्ही ओळखत नाही. २७ तो माझ्या मागून येतोय आणि त्याच्या जोड्यांचे बंद सोडायलाही मी योग्य नाही.”+

  • प्रेषितांची कार्यं १३:२५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ पण आपल्या कार्याच्या शेवटीशेवटी योहान असं म्हणायचा: ‘मी कोण आहे असं तुम्हाला वाटतं? मी तो नाही. पण पाहा! माझ्यामागून जो येतोय त्याच्या पायांतल्या जोड्यांचे बंद सोडायलाही मी योग्य नाही.’+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा