योहान १:४२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४२ मग तो त्याला येशूकडे घेऊन गेला. त्याला पाहून येशू म्हणाला: “तू योहानचा मुलगा, शिमोन+ आहेस. तुला केफा (म्हणजे, “पेत्र”) म्हटलं जाईल.”+
४२ मग तो त्याला येशूकडे घेऊन गेला. त्याला पाहून येशू म्हणाला: “तू योहानचा मुलगा, शिमोन+ आहेस. तुला केफा (म्हणजे, “पेत्र”) म्हटलं जाईल.”+