मार्क ४:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० शेवटी, जे चांगल्या जमिनीवर पेरलेल्या बीसारखे आहेत ते लोक वचन ऐकतात आणि आनंदाने स्वीकारतात. मग, काही तीसपट, तर काही साठपट आणि काही शंभरपट असं पीक देतात.”+
२० शेवटी, जे चांगल्या जमिनीवर पेरलेल्या बीसारखे आहेत ते लोक वचन ऐकतात आणि आनंदाने स्वीकारतात. मग, काही तीसपट, तर काही साठपट आणि काही शंभरपट असं पीक देतात.”+