नीतिवचनं १:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ बुद्धिमान माणूस ऐकतो आणि आणखी शिकतो;+समजशक्ती असलेला माणूस चांगलं* मार्गदर्शन मिळवतो.+ मत्तय ११:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ ज्याला कान आहेत त्याने ऐकावं. लूक ८:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ पण, काही बी चांगल्या जमिनीवर पडलं आणि अंकुर फुटल्यावर त्यांनी शंभरपट फळ दिलं.”+ या गोष्टी सांगितल्यावर तो मोठ्याने म्हणाला: “ज्याला कान आहेत, त्याने ऐकावं.”+
८ पण, काही बी चांगल्या जमिनीवर पडलं आणि अंकुर फुटल्यावर त्यांनी शंभरपट फळ दिलं.”+ या गोष्टी सांगितल्यावर तो मोठ्याने म्हणाला: “ज्याला कान आहेत, त्याने ऐकावं.”+