३० खरंतर, येशूने आपल्या शिष्यांसमोर असे इतर बरेच चमत्कार केले. ते सगळे या गुंडाळीत लिहिलेले नाहीत.+ ३१ पण जे लिहिलेले आहेत ते या उद्देशाने, की येशू हा ख्रिस्त आणि देवाचा मुलगा आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि या विश्वासामुळे तुम्हाला त्याच्या नावाने जीवन मिळावं.+