-
लूक १:८०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८० मग तो लहान मुलगा वाढत गेला आणि देवाच्या शक्तीने सामर्थ्यशाली झाला. आणि उघडपणे इस्राएली लोकांसमोर यायची वेळ येईपर्यंत तो ओसाड रानातच राहिला.
-