वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यिर्मया १:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ५ “मी तुला आईच्या गर्भात घडवलं, त्याआधीच मी तुला ओळखत होतो.*+

      तुझा जन्म होण्याआधीच मी तुला पवित्र केलं.*+

      मी तुला राष्ट्रांसाठी संदेष्टा म्हणून नेमलं.”

  • रोमकर ९:१०-१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० पण फक्‍त तेव्हाच नाही, तर आपला पूर्वज इसहाक याच्यापासून रिबकाला जुळ्या मुलांचा गर्भ राहिला तेव्हाही हे वचन देण्यात आलं.+ ११ निवड करण्याच्या बाबतीत देवाचा उद्देश पुढेही, कार्यांवर नाही तर ज्याने बोलावलं त्याच्या इच्छेवर अवलंबून राहावा, म्हणून रिबकाच्या मुलांचा जन्म होण्याआधीच आणि त्यांनी चांगलं-वाईट असं कोणतंही काम करण्याआधीच, १२ तिला असं सांगण्यात आलं होतं: “मोठा धाकट्याचा दास बनेल.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा