मलाखी ४:५, ६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ पाहा! यहोवाचा महान आणि विस्मयकारक दिवस+ येण्याआधी, मी तुमच्याकडे एलीया संदेष्ट्याला पाठवत आहे.+ ६ तो वडिलांची मनं मुलांकडे, आणि मुलांची मनं वडिलांकडे वळवेल.+ म्हणजे, मला येऊन पृथ्वीचा नाश करावा लागणार नाही.”
५ पाहा! यहोवाचा महान आणि विस्मयकारक दिवस+ येण्याआधी, मी तुमच्याकडे एलीया संदेष्ट्याला पाठवत आहे.+ ६ तो वडिलांची मनं मुलांकडे, आणि मुलांची मनं वडिलांकडे वळवेल.+ म्हणजे, मला येऊन पृथ्वीचा नाश करावा लागणार नाही.”