वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १३:५७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५७ यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही.+ पण येशू त्यांना म्हणाला: “संदेष्ट्याचा सगळीकडे आदर केला जातो, फक्‍त त्याच्या स्वतःच्या गावात आणि स्वतःच्या घरात केला जात नाही.”+

  • मार्क ६:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ पण येशू त्यांना म्हणाला: “संदेष्ट्याचा सगळीकडे आदर केला जातो, फक्‍त त्याच्या स्वतःच्या गावात, नातेवाइकांत आणि स्वतःच्या घरात केला जात नाही.”+

  • योहान ४:४४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४४ खरंतर त्यानेच अशी साक्ष दिली होती, की संदेष्ट्याचा स्वतःच्या गावात आदर केला जात नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा