वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मार्क १:२३-२८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ त्याच वेळी, दुष्ट स्वर्गदूताच्या* प्रभावाखाली असलेला एक माणूस त्यांच्या सभास्थानात होता. तो ओरडून म्हणाला: २४ “हे नासरेथच्या येशू, आमचं तुझ्याशी काय घेणंदेणं?+ तू काय आमचा नाश करायला आला आहेस? तू कोण आहेस हे मला चांगलं माहीत आहे. तू देवाचा पवित्र सेवक आहेस!”+ २५ पण, येशू त्याला धमकावून म्हणाला: “शांत राहा आणि त्याच्यातून बाहेर निघ!” २६ तेव्हा दुष्ट स्वर्गदूताने त्या माणसाच्या शरीराला पिळवटून काढलं आणि मोठ्याने किंचाळत तो त्याच्यातून बाहेर निघाला. २७ हे पाहून सगळे लोक इतके चकित झाले, की ते आपसात चर्चा करू लागले: “हे आहे तरी काय? ही कोणती नवीन शिकवण्याची पद्धत?* हा तर दुष्ट स्वर्गदूतांनासुद्धा अधिकाराने आज्ञा देतो आणि तेही त्याचं ऐकतात.” २८ तेव्हा त्याच्याबद्दलची बातमी पाहतापाहता गालीलच्या संपूर्ण प्रदेशात चारही दिशांना पसरली.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा