वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मार्क १:३५-३८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३५ दुसऱ्‍या दिवशी पहाटे, अंधार असतानाच तो उठून बाहेर गेला आणि एका एकांत ठिकाणी जाऊन प्रार्थना करू लागला.+ ३६ तेव्हा शिमोन आणि बाकीचे लोक त्याला शोधू लागले. ३७ तो त्यांना सापडला तेव्हा ते म्हणाले: “सगळे तुला शोधत आहेत.” ३८ तेव्हा तो म्हणाला: “आपण दुसरीकडे, आसपासच्या गावांत जाऊ या, म्हणजे मला तिथेही प्रचार करता येईल, कारण यासाठीच मी आलोय.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा