मत्तय ९:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ म्हणून आता जा आणि ‘मला बलिदान नको, दया हवी,’ याचा काय अर्थ होतो हे शिका.+ कारण मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलोय.” १ तीमथ्य १:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ ही गोष्ट विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारण्यालायक आहे, की ख्रिस्त येशू पापी लोकांना वाचवायला* जगात आला.+ त्यांच्यापैकी मी सर्वात मोठा पापी आहे.+
१३ म्हणून आता जा आणि ‘मला बलिदान नको, दया हवी,’ याचा काय अर्थ होतो हे शिका.+ कारण मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलोय.”
१५ ही गोष्ट विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारण्यालायक आहे, की ख्रिस्त येशू पापी लोकांना वाचवायला* जगात आला.+ त्यांच्यापैकी मी सर्वात मोठा पापी आहे.+