मत्तय ५:२, ३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ मग तो त्यांना शिकवू लागला. तो म्हणाला: ३ “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे* ते सुखी आहेत,+ कारण स्वर्गाचं राज्य अशाच लोकांचं आहे. याकोब २:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ माझ्या प्रिय बांधवांनो, माझं ऐका. देवाने जगाच्या दृष्टीने गरीब असलेल्यांना विश्वासात श्रीमंत होण्यासाठी+ आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना ज्या राज्याचं वचन दिलं आहे, त्याचे वारस बनण्यासाठी निवडलं नाही का?+
२ मग तो त्यांना शिकवू लागला. तो म्हणाला: ३ “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे* ते सुखी आहेत,+ कारण स्वर्गाचं राज्य अशाच लोकांचं आहे.
५ माझ्या प्रिय बांधवांनो, माझं ऐका. देवाने जगाच्या दृष्टीने गरीब असलेल्यांना विश्वासात श्रीमंत होण्यासाठी+ आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना ज्या राज्याचं वचन दिलं आहे, त्याचे वारस बनण्यासाठी निवडलं नाही का?+