मत्तय १:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरीया हिचं योसेफशी लग्न ठरलं होतं. पण, त्यांचं लग्न होण्याआधीच ती पवित्र शक्तीने* गरोदर राहिली.+
१८ येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरीया हिचं योसेफशी लग्न ठरलं होतं. पण, त्यांचं लग्न होण्याआधीच ती पवित्र शक्तीने* गरोदर राहिली.+