गलतीकर ४:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ पण ठरवलेली वेळ पूर्ण झाल्यावर देवाने आपल्या मुलाला पाठवलं. तो एका स्त्रीच्या पोटी जन्माला आला+ आणि नियमशास्त्राच्या अधीन होता.+
४ पण ठरवलेली वेळ पूर्ण झाल्यावर देवाने आपल्या मुलाला पाठवलं. तो एका स्त्रीच्या पोटी जन्माला आला+ आणि नियमशास्त्राच्या अधीन होता.+