मत्तय १५:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ते स्वतः आंधळे असून इतरांना रस्ता दाखवतात. एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवला तर दोघंही खड्ड्यात पडतील.”+
१४ त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ते स्वतः आंधळे असून इतरांना रस्ता दाखवतात. एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवला तर दोघंही खड्ड्यात पडतील.”+