वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १:२१-२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ तिला मुलगा होईल आणि तू त्याचं नाव येशू* ठेव,+ कारण तो आपल्या लोकांची त्यांच्या पापांपासून सुटका करेल.”*+ २२ यहोवाने* आपल्या संदेष्ट्याद्वारे सांगितलेलं वचन पूर्ण व्हावं, म्हणून या सगळ्या गोष्टी खरोखरच घडल्या. त्याने असं सांगितलं होतं: २३ “पाहा! कुमारी गर्भवती होईल आणि ती एका मुलाला जन्म देईल. त्याचं नाव इम्मानुएल+ ठेवलं जाईल.” या नावाचा अर्थ “देव आपल्यासोबत आहे” असा होतो.+

  • लूक २:२१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ आठ दिवसांनी बाळाची सुंता करायची वेळ आली,+ तेव्हा त्याचं नाव येशू असं ठेवण्यात आलं. हे नाव स्वर्गदूताने त्याची गर्भधारणा होण्याआधीच ठेवलं होतं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा