वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ६१:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६१ सर्वोच्च प्रभू यहोवा याची पवित्र शक्‍ती* माझ्यावर आहे.+

      दीनदुबळ्यांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी यहोवाने माझा अभिषेक केला आहे.+

      दुःखी मनाच्या लोकांची मलमपट्टी करण्यासाठी,

      बंदिवानांना सुटका जाहीर करण्यासाठी,

      आणि कैद्यांचे डोळे उघडले जातील हे त्यांना सांगण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे.+

  • लूक ४:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ “यहोवाची* पवित्र शक्‍ती माझ्यावर आहे, कारण गरिबांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी त्याने माझा अभिषेक केलाय. बंदिवानांना सुटका मिळण्याबद्दल आणि आंधळ्यांना दृष्टी परत मिळण्याबद्दल जाहीर करायला, तसंच जुलूम सहन करणाऱ्‍यांची सुटका करायला+

  • याकोब २:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ माझ्या प्रिय बांधवांनो, माझं ऐका. देवाने जगाच्या दृष्टीने गरीब असलेल्यांना विश्‍वासात श्रीमंत होण्यासाठी+ आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍यांना ज्या राज्याचं वचन दिलं आहे, त्याचे वारस बनण्यासाठी निवडलं नाही का?+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा