वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २७:५५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५५ येशूची सेवा करायला गालीलहून त्याच्यामागे आलेल्या बऱ्‍याच स्त्रियासुद्धा+ दुरून हे सगळं पाहत होत्या.

  • मार्क १५:४०, ४१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४० बऱ्‍याच स्त्रियासुद्धा दुरून हे सगळं पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, तसंच धाकटा याकोब आणि योसे यांची आई मरीया आणि सलोमी या होत्या.+ ४१ येशू गालीलमध्ये असताना या स्त्रिया त्याच्यासोबत असायच्या आणि त्याची सेवा करायच्या.+ तसंच, त्याच्यासोबत यरुशलेमहून आलेल्या इतर बऱ्‍याच स्त्रियाही तिथे होत्या.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा