मत्तय १:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरीया हिचं योसेफशी लग्न ठरलं होतं. पण, त्यांचं लग्न होण्याआधीच ती पवित्र शक्तीने* गरोदर राहिली.+ मत्तय १:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० पण त्याने या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर यहोवाच्या* दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिलं. तो त्याला म्हणाला: “योसेफ, दावीदच्या मुला, मरीयाशी लग्न करायला* घाबरू नकोस, कारण तिच्या पोटात असलेला गर्भ पवित्र शक्तीमुळे* आहे.+
१८ येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरीया हिचं योसेफशी लग्न ठरलं होतं. पण, त्यांचं लग्न होण्याआधीच ती पवित्र शक्तीने* गरोदर राहिली.+
२० पण त्याने या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर यहोवाच्या* दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिलं. तो त्याला म्हणाला: “योसेफ, दावीदच्या मुला, मरीयाशी लग्न करायला* घाबरू नकोस, कारण तिच्या पोटात असलेला गर्भ पवित्र शक्तीमुळे* आहे.+