४६ तो जमलेल्या लोकांशी बोलत होता, तेव्हा त्याची आई आणि त्याचे भाऊ+ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते.+४७ म्हणून एक जण येऊन त्याला म्हणाला: “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर उभे आहेत आणि त्यांना तुमच्याशी बोलायचंय.”
३१ मग त्याची आई आणि भाऊ तिथे आले.+ ते बाहेरच थांबले आणि त्यांनी त्याला बोलावून आणण्यासाठी निरोप पाठवला.+३२ तेव्हा त्याच्याभोवती बसलेल्या लोकांपैकी एक त्याला म्हणाला: “बाहेर तुमची आई आणि तुमचे भाऊ तुम्हाला भेटायला आले आहेत.”+