वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • गणना १५:३८, ३९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ “इस्राएली लोकांना सांग, की त्यांनी पिढ्या न्‌ पिढ्या आपल्या वस्त्रांच्या कडांसाठी झालर बनवावी आणि तिच्या वरती निळी दोरी लावावी.+ ३९ ‘तुम्ही ही झालर लावा, म्हणजे ती पाहिल्यावर तुम्हाला यहोवाच्या सर्व आज्ञा आठवतील आणि तुम्ही त्या पाळाल.+ तुम्ही तुमच्या मनात येईल आणि डोळ्यांना दिसेल तसं वागू नका, कारण तुमचं मन आणि डोळे तुम्हाला माझ्याशी अविश्‍वासूपणे वागायला लावतात.*+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा