वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १०:३८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ तसंच, जो आपला वधस्तंभ* घेऊन माझ्यामागे चालत नाही, तोही माझा शिष्य व्हायला योग्य नाही.+

  • मत्तय १६:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं आणि आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे चालत राहावं.+

  • मार्क ८:३४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३४ मग आपल्या शिष्यांसोबत लोकांनाही जवळ बोलावून तो म्हणाला: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं आणि आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे चालत राहावं.+

  • लूक १४:२७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २७ जो आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे येत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा