वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १६:२५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ कारण जो आपला जीव* वाचवायचा प्रयत्न करतो, तो आपला जीव* गमावून बसेल. पण जो माझ्यासाठी आपला जीव* गमावतो त्याला तो मिळेल.+

  • मार्क ८:३५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३५ कारण जो आपला जीव* वाचवायचा प्रयत्न करतो तो त्याला गमावेल, पण जो माझ्यासाठी आणि आनंदाच्या संदेशासाठी आपला जीव* गमावतो तो त्याला वाचवेल.+

  • योहान १२:२५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ ज्याला आपला जीव प्रिय वाटतो तो त्याचा नाश करतो. पण जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो,+ तो सर्वकाळाचं जीवन मिळावं म्हणून त्याचं रक्षण करतो.+

  • प्रेषितांची कार्यं २०:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ तरीसुद्धा, मी स्वतःच्या जिवाची जराही किंमत करत नाही. माझी फक्‍त इतकीच इच्छा आहे, की मी माझी धाव पूर्ण करावी.+ तसंच, मला प्रभू येशूकडून मिळालेलं सेवाकार्य मी पार पाडावं, म्हणजेच देवाच्या अपार कृपेबद्दल असलेल्या आनंदाच्या संदेशाची अगदी पूर्णपणे साक्ष द्यावी.

  • प्रकटीकरण २:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० तुला लवकरच जी दुःखं सहन करावी लागणार आहेत त्यांची भीती बाळगू नकोस.+ पाहा! तुमची पूर्णपणे परीक्षा व्हावी म्हणून सैतान* तुमच्यापैकी काहींना तुरुंगात टाकत राहील आणि दहा दिवस तुम्हाला संकट सोसावं लागेल. मरणापर्यंत विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा