वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ राजे १०:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० शलमोनला यहोवाच्या नावामुळे जी कीर्ती मिळत होती त्याबद्दल शबाच्या राणीने ऐकलं.+ तेव्हा ती त्याला अतिशय कठीण प्रश्‍न विचारून* त्याची परीक्षा पाहायला आली.+

  • २ इतिहास ९:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ शबाच्या राणीने+ शलमोनच्या कीर्तीबद्दल ऐकलं, तेव्हा ती त्याला अतिशय कठीण प्रश्‍न विचारून* त्याची परीक्षा पाहायला यरुशलेमला आली. ती एक भला-मोठा काफिला* घेऊन आली. येताना तिने अतिशय मोठ्या प्रमाणात सोनं,+ मौल्यवान रत्नं आणि बाल्सम* तेल उंटांवर लादून आणलं. मग ती शलमोनकडे गेली आणि तिला जे काही जाणून घ्यायचं होतं ते सर्व तिने त्याला विचारलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा