मत्तय १२:४२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४२ न्यायाच्या वेळी, दक्षिणेच्या राणीला या पिढीबरोबर उठवलं जाईल आणि ती या पिढीला दोषी ठरवेल. कारण शलमोनकडून बुद्धीच्या गोष्टी ऐकण्यासाठी ती खूप लांबून* आली होती.+ पण पाहा! शलमोनपेक्षा जो महान तो इथे आहे.+
४२ न्यायाच्या वेळी, दक्षिणेच्या राणीला या पिढीबरोबर उठवलं जाईल आणि ती या पिढीला दोषी ठरवेल. कारण शलमोनकडून बुद्धीच्या गोष्टी ऐकण्यासाठी ती खूप लांबून* आली होती.+ पण पाहा! शलमोनपेक्षा जो महान तो इथे आहे.+