वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास २४:२०-२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० मग देवाची पवित्र शक्‍ती* यहोयादा+ याजकाच्या मुलावर, जखऱ्‍यावर आली. तेव्हा तो एका उंच जागी उभा राहून लोकांना म्हणाला: “खरा देव असं म्हणतो, की ‘तुम्ही यहोवाच्या आज्ञा का मोडत आहात? अशाने तुमचं कधीही चांगलं होणार नाही. तुम्ही यहोवाला सोडून दिलंय, म्हणून तोही तुम्हाला सोडून देईल.’”+ २१ पण त्यांनी जखऱ्‍याविरुद्ध कट रचला,+ आणि राजाच्या आज्ञेवरून यहोवाच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार करून ठार मारलं.+ २२ अशा प्रकारे, त्याचे वडील* यहोयादा यांनी दाखवलेलं एकनिष्ठ प्रेम यहोआश राजा विसरून गेला. आणि त्याने त्याच्या मुलाला मारून टाकलं. मरता-मरता जखऱ्‍या म्हणाला: “यहोवाने हे पाहावं आणि तुझ्याकडून याचा हिशोब घ्यावा.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा