मत्तय १६:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “जागे राहा आणि परूशी आणि सदूकी लोकांच्या खमिरापासून* सांभाळा.”+ मार्क ८:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ येशूने अगदी स्पष्ट शब्दांत त्यांना ताकीद दिली: “जागे राहा. परूशी लोकांच्या आणि हेरोदच्या खमिरापासून* सांभाळा.”+
१५ येशूने अगदी स्पष्ट शब्दांत त्यांना ताकीद दिली: “जागे राहा. परूशी लोकांच्या आणि हेरोदच्या खमिरापासून* सांभाळा.”+