मत्तय १०:३२, ३३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३२ जो माझ्यावर विश्वास असल्याचं लोकांसमोर स्वीकारतो,+ त्याला मीसुद्धा स्वर्गातल्या माझ्या पित्यासमोर स्वीकारीन.+ ३३ पण जो लोकांसमोर मला नाकारतो, त्याला मीसुद्धा स्वर्गातल्या माझ्या पित्यासमोर नाकारीन.+
३२ जो माझ्यावर विश्वास असल्याचं लोकांसमोर स्वीकारतो,+ त्याला मीसुद्धा स्वर्गातल्या माझ्या पित्यासमोर स्वीकारीन.+ ३३ पण जो लोकांसमोर मला नाकारतो, त्याला मीसुद्धा स्वर्गातल्या माझ्या पित्यासमोर नाकारीन.+