मत्तय २:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ हेरोद* राजाच्या काळात+ यहूदीयातल्या बेथलेहेममध्ये+ येशूचा जन्म झाला. त्याच्या काही काळानंतर पूर्वेकडचे काही ज्योतिषी यरुशलेमला आले,
२ हेरोद* राजाच्या काळात+ यहूदीयातल्या बेथलेहेममध्ये+ येशूचा जन्म झाला. त्याच्या काही काळानंतर पूर्वेकडचे काही ज्योतिषी यरुशलेमला आले,