वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १११:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ९ त्याने आपल्या लोकांना सोडवलंय.+

      צ [सादे ]

      आपला करार सर्वकाळ टिकावा, अशी त्याने आज्ञा दिली आहे.

      ק [खुफ ]

      त्याचं नाव पवित्र आणि विस्मयकारक आहे.+

  • लूक ७:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ हे पाहून सगळ्या लोकांना भीती वाटली आणि ते असं म्हणून देवाचा गौरव करू लागले: “आपल्यामध्ये एक महान संदेष्टा प्रकट झालाय,”+ आणि “देवाने आपल्या लोकांकडे लक्ष वळवलंय.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा