वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १६:२, ३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “संध्याकाळी तुम्ही म्हणता, ‘हवामान चांगलं असेल, कारण आकाश तांबडं आहे.’ ३ तसंच, सकाळी तुम्ही म्हणता, की ‘आज थंड आणि पावसाळी हवामान असेल, कारण आकाश तांबडं असलं, तरी ढगाळ आहे.’ आकाशाकडे पाहून तुम्हाला हवामानाचा अंदाज तर लावता येतो, पण काळाची चिन्हं पाहून त्यांचा अर्थ तुम्हाला लावता येत नाही.

  • लूक १९:४२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४२ तो म्हणाला: “तू, हो तू जर आज शांतीच्या गोष्टी समजून घेतल्या असत्या, तर किती बरं झालं असतं! पण आता त्या तुझ्यापासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा