वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १०:३७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३७ ज्याचं माझ्यापेक्षा आपल्या वडिलांवर किंवा आईवर जास्त प्रेम आहे, तो माझा शिष्य व्हायला योग्य नाही. आणि ज्याचं माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर जास्त प्रेम आहे तो माझा शिष्य व्हायला योग्य नाही.+

  • लूक १८:२९, ३०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २९ तेव्हा तो शिष्यांना म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, देवाच्या राज्यासाठी ज्यांनी घरदार, बायको, भाऊ, आईवडील किंवा मुलंबाळं सोडून दिली आहेत,+ ३० त्यांच्यापैकी प्रत्येकाला सध्याच्या काळात कित्येक पटींनी हे सगळं आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेत* सर्वकाळाचं जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.”+

  • योहान १२:२५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ ज्याला आपला जीव प्रिय वाटतो तो त्याचा नाश करतो. पण जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो,+ तो सर्वकाळाचं जीवन मिळावं म्हणून त्याचं रक्षण करतो.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा