उत्पत्ती १७:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ मी तुझ्यासोबत आणि तुझ्यानंतर येणाऱ्या तुझ्या संततीच्या* सर्व पिढ्यांसोबत केलेला माझा करार पूर्ण करीन.+ हा कायमचा करार आहे आणि मी तुझा आणि तुझ्यानंतर येणाऱ्या तुझ्या संततीचा* देव होईन. लेवीय २६:४२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४२ तेव्हा मी याकोबसोबत,+ इसहाकसोबत+ आणि अब्राहामसोबत केलेला माझा करार आठवीन+ आणि मी त्या देशाची आठवण करीन. स्तोत्र १०६:४५, ४६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४५ त्यांच्यासाठी तो आपला करार आठवायचाआणि त्याच्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे त्याला त्यांची दया यायची.*+ ४६ त्यांना बंदी बनवणाऱ्यांच्या मनाततो त्यांच्याबद्दल दया उत्पन्न करायचा.+
७ मी तुझ्यासोबत आणि तुझ्यानंतर येणाऱ्या तुझ्या संततीच्या* सर्व पिढ्यांसोबत केलेला माझा करार पूर्ण करीन.+ हा कायमचा करार आहे आणि मी तुझा आणि तुझ्यानंतर येणाऱ्या तुझ्या संततीचा* देव होईन.
४२ तेव्हा मी याकोबसोबत,+ इसहाकसोबत+ आणि अब्राहामसोबत केलेला माझा करार आठवीन+ आणि मी त्या देशाची आठवण करीन.
४५ त्यांच्यासाठी तो आपला करार आठवायचाआणि त्याच्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे त्याला त्यांची दया यायची.*+ ४६ त्यांना बंदी बनवणाऱ्यांच्या मनाततो त्यांच्याबद्दल दया उत्पन्न करायचा.+