मत्तय २१:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ त्याने केलेली ही अद्भुत कार्यं जेव्हा मुख्य याजकांनी आणि शास्त्र्यांनी पाहिली आणि जेव्हा त्यांनी लहान मुलांना मंदिरात असं ओरडताना ऐकलं, की “आम्ही प्रार्थना करतो, दावीदच्या मुलाचा उद्धार होवो!”+ तेव्हा त्यांना खूप राग आला.+ योहान १२:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ तेव्हा परूशी एकमेकांना म्हणू लागले: “आता आपलं काहीच चालणार नाही. पाहा! सगळं जग त्याच्यामागे जात आहे!”+
१५ त्याने केलेली ही अद्भुत कार्यं जेव्हा मुख्य याजकांनी आणि शास्त्र्यांनी पाहिली आणि जेव्हा त्यांनी लहान मुलांना मंदिरात असं ओरडताना ऐकलं, की “आम्ही प्रार्थना करतो, दावीदच्या मुलाचा उद्धार होवो!”+ तेव्हा त्यांना खूप राग आला.+
१९ तेव्हा परूशी एकमेकांना म्हणू लागले: “आता आपलं काहीच चालणार नाही. पाहा! सगळं जग त्याच्यामागे जात आहे!”+