मार्क १२:४१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४१ मग तो मंदिरातल्या दानपात्रांजवळ+ बसला होता, तेव्हा तो लोकांना त्यांत पैसे टाकताना पाहू लागला. बरेच श्रीमंत लोक दानपात्रांत पुष्कळ नाणी टाकत होते.+
४१ मग तो मंदिरातल्या दानपात्रांजवळ+ बसला होता, तेव्हा तो लोकांना त्यांत पैसे टाकताना पाहू लागला. बरेच श्रीमंत लोक दानपात्रांत पुष्कळ नाणी टाकत होते.+