४प्रिय बांधवांनो, प्रत्येक प्रेरित संदेशावर विश्वास ठेवू नका.+ तर, प्रेरित संदेश देवापासून आहेत की नाही याची पारख करा;+ कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.+
९ त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना फसवणाऱ्या+ त्या मोठ्या अजगराला,+ म्हणजेच दियाबल+ आणि सैतान+ म्हटलेल्या त्या जुन्या सापाला+ खाली फेकण्यात आलं. त्याला पृथ्वीवर फेकून देण्यात आलं+ आणि त्याच्यासोबत त्याच्या दूतांनाही फेकण्यात आलं.