वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मीखा ७:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ६ कारण मुलगा आपल्या वडिलांना तुच्छ समजतो,

      मुलगी आपल्या आईचा विरोध करते;+

      आणि सून आपल्या सासूचा विरोध करते;+

      माणसाच्या घरचे लोकच त्याचे शत्रू आहेत.+

  • मार्क १३:१२, १३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ शिवाय, भाऊ भावाला आणि बाप आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी धरून देईल, आणि मुलं आईवडिलांविरुद्ध उठतील आणि त्यांना ठार मारण्यासाठी धरून देतील.+ १३ आणि माझ्या नावामुळे सगळे लोक तुमचा द्वेष करतील.+ पण जो शेवटपर्यंत धीर धरेल,*+ त्यालाच वाचवलं जाईल.*+

  • प्रेषितांची कार्यं ७:५९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५९ ते स्तेफनला दगडमार करत असताना त्याने अशी विनंती केली: “प्रभू येशू, मी माझा जीव तुझ्या हाती सोपवतो.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा