२९ त्या दिवसांतल्या संकटानंतर लगेच सूर्य अंधकारमय होईल+ आणि चंद्र प्रकाश देणार नाही. तसंच तारे आकाशातून खाली पडतील आणि आकाशातल्या शक्तींना हादरे बसतील.+
२४ पण त्या दिवसांत, त्या संकटानंतर सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही.+२५ आणि तारे आकाशातून पडू लागतील आणि आकाशातल्या शक्तींना हादरे बसतील.