-
निर्गम १२:१४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१४ हा दिवस तुमच्यासाठी एक आठवण* असेल आणि तुम्ही पिढ्या न् पिढ्या यहोवासाठी हा सण साजरा करा. हा सण साजरा करण्याचा नियम तुम्ही कायम पाळला पाहिजे.
-
-
निर्गम १२:१८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१८ पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते २१ व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्यात.+
-
-
अनुवाद १६:१, २पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ अबीब* महिन्यात तुमचा देव यहोवा याचा वल्हांडणाचा सण पाळायला विसरू नका,+ कारण अबीब महिन्यातच तुमचा देव यहोवा याने तुम्हाला रात्रीच्या वेळी इजिप्त देशातून बाहेर आणलं होतं.+ २ तुमचा देव यहोवा आपल्या नावाच्या गौरवासाठी जे ठिकाण निवडेल,+ तिथे तुम्ही आपल्या गुराढोरांच्या आणि मेंढरांच्या वा बकऱ्यांच्या कळपातून+ तुमचा देव यहोवा याच्यासाठी वल्हांडणाचा प्राणी अर्पण करा.+
-