योहान ६:६७, ६८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६७ तेव्हा येशू आपल्या १२ प्रेषितांना म्हणाला: “तुम्हालाही जायचंय का?” ६८ शिमोन पेत्रने त्याला उत्तर दिलं: “प्रभू आम्ही कोणाकडे जाणार?+ सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी तर तुझ्याजवळ आहेत.+
६७ तेव्हा येशू आपल्या १२ प्रेषितांना म्हणाला: “तुम्हालाही जायचंय का?” ६८ शिमोन पेत्रने त्याला उत्तर दिलं: “प्रभू आम्ही कोणाकडे जाणार?+ सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी तर तुझ्याजवळ आहेत.+