-
लेवीय १२:६, ७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ मुलाच्या किंवा मुलीच्या जन्मानंतर, तिचे शुद्ध होण्याचे दिवस पूर्ण झाल्यावर, तिने होमार्पणासाठी एक वर्षाचा मेंढा+ आणि पापार्पणासाठी कबुतराचं पिल्लू किंवा पारवा, भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ याजकाकडे आणावा. ७ तिच्यासाठी प्रायश्चित्त म्हणून याजक ही अर्पणं यहोवाला देईल आणि ती तिच्या रक्तस्रावापासून शुद्ध होईल. मुलाला किंवा मुलीला जन्म देणाऱ्या स्त्रीबद्दलचा हा नियम आहे.
-