वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २६:७५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७५ तेव्हा, “कोंबडा आरवण्याआधी तू तीन वेळा मला नाकारशील,” हे येशूचे शब्द+ पेत्रला आठवले आणि तो बाहेर जाऊन ढसाढसा रडू लागला.

  • मार्क १४:७२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७२ आणि तेवढ्यात कोंबडा दुसऱ्‍यांदा आरवला.+ तेव्हा पेत्रला येशूचे हे शब्द आठवले: “कोंबडा दोन वेळा आरवण्याआधी तू मला तीनदा नाकारशील.”+ तेव्हा, भावना अनावर होऊन तो ढसाढसा रडू लागला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा