-
१ पेत्र २:७, ८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ म्हणून, तुमच्यासाठी तो मौल्यवान आहे कारण तुम्ही विश्वास ठेवता. पण, जे विश्वास ठेवत नाहीत अशांबद्दल शास्त्र म्हणतं, की “बांधकाम करणाऱ्यांनी जो दगड नाकारला+ तोच कोपऱ्याचा मुख्य दगड* बनला आहे,”+ ८ आणि त्यांच्यासाठी तो “ठेच लागण्याचा दगड आणि अडखळणाचा खडक” बनला आहे.+ ते वचनाचं पालन करत नाहीत म्हणून अडखळतात. त्यांचा हा अंत ठरलेला आहे.
-