-
प्रेषितांची कार्यं १३:२७, २८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२७ यरुशलेममध्ये राहणाऱ्यांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याला ओळखलं नाही. पण त्याचा न्याय करताना, संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या.+ या गोष्टी, प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी मोठ्याने वाचल्या जातात. २८ त्यांना त्याच्यामध्ये मृत्युदंडाचं कोणतंही कारण सापडलं नाही,+ तरीसुद्धा त्याला मृत्युदंड द्यायची मागणी त्यांनी पिलातकडे केली.+
-