निर्गम २०:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,+ म्हणजे जो देश यहोवा तुमचा देव तुम्हाला देईल त्यात तुम्ही बराच काळ जगाल.+ अनुवाद ५:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ तुमचा देव यहोवा याने तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे, आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,+ म्हणजे जो देश तुमचा देव यहोवा तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही बराच काळ जगाल आणि तिथे तुमची भरभराट होईल.*+ इफिसकर ६:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ मुलांनो, देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा,+ कारण असं करणं योग्य आहे. कलस्सैकर ३:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० मुलांनो, सगळ्या बाबतींत आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा,+ कारण यामुळे प्रभूला आनंद होतो.
१२ आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,+ म्हणजे जो देश यहोवा तुमचा देव तुम्हाला देईल त्यात तुम्ही बराच काळ जगाल.+
१६ तुमचा देव यहोवा याने तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे, आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,+ म्हणजे जो देश तुमचा देव यहोवा तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही बराच काळ जगाल आणि तिथे तुमची भरभराट होईल.*+