९ पित्याने माझ्यावर प्रेम केलं,+ तसंच मीही तुमच्यावर प्रेम केलंय. माझ्या प्रेमात टिकून राहा. १० ज्याप्रमाणे मी पित्याच्या आज्ञांचं पालन केल्यामुळे त्याच्या प्रेमात टिकून राहिलो, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा माझ्या आज्ञांचं पालन केलं, तर माझ्या प्रेमात टिकून राहाल.